Skip to content

कुणाच्या खांद्यावर कुणाचें (Kunachya Khandyavar) Lyrics in Marathi

कुणाच्या खांद्यावर कुणाचें (Kunachya Khandyavar) Lyrics in Marathi

Movie Name : सामना (Samana)

कुणाच्या खांद्यावर कुणाचें (Kunachya Khandyavar)  is the marathi song sung by Ravindra Sathe.

कुणाच्या खांद्यावर कुणाचें (Kunachya Khandyavar) lyrics  has written Arati Prabhu and The music of this song is given by Bhaskar Chandavarkar.

 

कुणाच्या खांद्यावर कुणाचें (Kunachya Khandyavar) Lyrics Credits :

Singer : Ravindra Sathe
Lyricist : Arati Prabhu
Music : Bhaskar Chandavarkar
Genres: Chitrapat Geete
Movie: सामना (Samana)

 कुणाच्या खांद्यावर कुणाचें (Kunachya Khandyavar) Lyrics in Marathi :

 कुणाच्या खांद्यावर कुणाचें ओझें?

कशासाठी उतरावें तंबू ठोकून?
कोण मेलें कुणासाठी रक्त ओकून?
जगतात येथें कुणी मनांत कुजून !
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे?

दीप सारे जाती येथे विरून, विझून
वृक्ष जाती अंधारांत गोठून, झडून.
जीवनाशीं घेती पैजा घोकून घोकून,
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे !

अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी,
वेदनांची गाणीं म्हणजे पोकळ समाधी.
देई कोण हळी, त्याचा पडे बळी आधी,
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे

Did you enjoy कुणाच्या खांद्यावर कुणाचें (Kunachya Khandyavar) song lyrics?. if there is any mistake in lyrics of कुणाच्या खांद्यावर कुणाचें (Kunachya Khandyavar) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *