Skip to content

कुबेराचं धन माझ्या शेतात (Kuberacha Dhan Majhya) Lyrics in Marathi

कुबेराचं धन माझ्या शेतात (Kuberacha Dhan Majhya) Lyrics in Marathi

Movie Name : शिकलेली बायको (Shikaleli Bayako)

कुबेराचं धन माझ्या शेतात (Kuberacha Dhan Majhya)  is the marathi song sung by Usha Mangeshkar,Hridaynath Mangeshkar.

कुबेराचं धन माझ्या शेतात (Kuberacha Dhan Majhya) lyrics  has written P Savlaram and The music of this song is given by Vasant Prabhu.

 

कुबेराचं धन माझ्या शेतात (Kuberacha Dhan Majhya) Lyrics Credits :

Singer : Usha Mangeshkar,Hridaynath Mangeshkar
Lyricist : P Savlaram
Music : Vasant Prabhu
Genres: Chitrapat Geete
Movie: शिकलेली बायको (Shikaleli Bayako)

 कुबेराचं धन माझ्या शेतात (Kuberacha Dhan Majhya) Lyrics in Marathi :

 देवावाणी शेत माझं नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं

झाकली मूठ ही मिरगानं फेकली
निढळाची धार ती सर्गानी शिंपली
बाळरूप कोवळं शिवारात हासलं
धरतीच्या माउलीनं दिनरात पोसलं

तरारुन आला भरा गहू हरभरा
शाळूराजा डुलतोय झुलवीत तुरा
तरुणपण जवारीनं पानाआड झाकलं
चोच मारून पाखरू पिकामधी लपलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं

मोटेवरी रंगली ढंगदार लावणी
घुमवीत गोफणी सुरू झाली राखणी
लक्ष्मी ही देखणी रूप तिनं दावलं
दिवसाच्या डोळियांत नाही बघा मावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं

Did you enjoy कुबेराचं धन माझ्या शेतात (Kuberacha Dhan Majhya) song lyrics?. if there is any mistake in lyrics of कुबेराचं धन माझ्या शेतात (Kuberacha Dhan Majhya) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *