चाळ माझ्या पायात (Chaal Majhya Payat) Lyrics in Marathi
Movie Name : भाऊबीज (Bhau Beej)
चाळ माझ्या पायात (Chaal Majhya Payat) is the marathi song sung by Asha Bhosle.
चाळ माझ्या पायात (Chaal Majhya Payat) lyrics has written Kavi Sanjeev and The music of this song is given by VasantKumar Mohite.
चाळ माझ्या पायात (Chaal Majhya Payat) Lyrics Credits :
Singer : | Asha Bhosle |
---|---|
Lyricist : | Kavi Sanjeev |
Music : | VasantKumar Mohite |
Genres: | Chitrapat Geete,Lavani |
Movie: | भाऊबीज (Bhau Beej) |
चाळ माझ्या पायात (Chaal Majhya Payat) Lyrics in Marathi :
चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात
नाचते मी तोर्यात मोरावाणी
काय तुझ्या मनात सांग माझ्या कानांत
गोड गोड गुपित तुझ्या मनी रे
डौल आला खांद्याला, बाक आला बांध्याला
हातांची झाली अशी नागफणी
रुसते मी मनात हसते गालांत
झुलते मी सुरांत रातराणी रे
नाजूक ओठांखाली
छोटीशी बाई करांगुली
लाजते मी मनात, कशी सांगु जनात
नांदू दोघं जशी राजा-राणी रे
रूप माझं चंद्राचं पहा लाख मोलाचं
चंद्राची कोर मी तारांगणी
लुकलुकत्या तार्यांत डुलते तोर्यात
शोभते शुक्राची मी चांदणी रे
Did you enjoy चाळ माझ्या पायात (Chaal Majhya Payat) song lyrics?. if there is any mistake in lyrics of चाळ माझ्या पायात (Chaal Majhya Payat) song please contact us.