Skip to content

तुम्ही रे दोन दोनच माणसं (Tumhi Re Don Donach) Lyrics in Marathi

तुम्ही रे दोन दोनच माणसं (Tumhi Re Don Donach) Lyrics in Marathi

Movie Name : चानी (Chani)

तुम्ही रे दोन दोनच माणसं (Tumhi Re Don Donach)  is the marathi song sung by Lata Mangeshkar.

तुम्ही रे दोन दोनच माणसं (Tumhi Re Don Donach) lyrics  has written Arati Prabhu and The music of this song is given by Hridaynath Mangeshkar.

 

तुम्ही रे दोन दोनच माणसं (Tumhi Re Don Donach) Lyrics Credits :

Singer : Lata Mangeshkar
Lyricist : Arati Prabhu
Music : Hridaynath Mangeshkar
Genres: Chitrapat Geete
Movie: चानी (Chani)

 तुम्ही रे दोन दोनच माणसं (Tumhi Re Don Donach) Lyrics in Marathi :

 तुम्ही रे दोन, दोनच माणसं
माझी उभ्या अख्ख्या गावात
एक धाकुला, मनाचा किती किती मऊसा
जाईजुईहुन सुद्धा
तर दुसरा मोठा मोठा, जणू काय खडक थोरला
त्यात सुद्धा मधाचा झरा गोडगोड
माया दोघांची नव्हे अशी तशी, सोनंच बावनकशी

एक लहान्या मंजूळपणे म्हणतो ताई
तर दुसरा मोठा आहे ना
तो तर देतो नुसता शिव्याच गो
पण कितीतरी, कितीतरी माया त्याची
बापासारखा, आईसारखा
तुम्ही रक्ताची नसून सुद्धा
रक्ताहुनी सख्खी दोन

हा उभा गाव, अख्खा गाव
म्हणतो मला पापी अवदसा
भाऊ रे भाऊ तूच सांग
रानातला झरा, पापी असणार तरी कसा
गावाची नजर वाकडी वाकडी
त्यांना मी दिसणार तशी

Did you enjoy तुम्ही रे दोन दोनच माणसं (Tumhi Re Don Donach) song lyrics?. if there is any mistake in lyrics of तुम्ही रे दोन दोनच माणसं (Tumhi Re Don Donach) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *