Skip to content

दूर व्हा सजणा येऊ नका (Dur Vha Sajana Yeu Naka) Lyrics in Marathi

दूर व्हा सजणा येऊ नका (Dur Vha Sajana Yeu Naka) Lyrics in Marathi

Movie Name : या मालक (Ya Malak)

दूर व्हा सजणा येऊ नका (Dur Vha Sajana Yeu Naka)  is the marathi song sung by Asha Bhosle,Manna Dey.

दूर व्हा सजणा येऊ नका (Dur Vha Sajana Yeu Naka) lyrics  has written P Savlaram and The music of this song is given by Snehal Bhatkar.

 

दूर व्हा सजणा येऊ नका (Dur Vha Sajana Yeu Naka) Lyrics Credits :

Singer : Asha Bhosle,Manna Dey
Lyricist : P Savlaram
Music : Snehal Bhatkar
Genres: Chitrapat Geete,Yugul Geete
Movie: या मालक (Ya Malak)

 दूर व्हा सजणा येऊ नका (Dur Vha Sajana Yeu Naka) Lyrics in Marathi :

 दूर व्हा सजणा येऊ नका पुढे
मन माझे सजणी तुजवरी जडे

भिंतीला कान या बोलू नका बाई
नजरेनं सांगा हितगूज काही
धरु नका हात माझा, पिचतील ना चुडे
मन माझे सजणी तुजवरी जडे

लालरंगी फूल तुझ्या गालावरी फुले
पहिली वहिली लाज माझी पाकळीत खुले
बघु नका डोळियांत पापणी ही उडे
मन माझे सजणी तुजवरी जडे

पाठमोरी नागीन ही केसाळ काळी
चाफ्याच्या मोहानं धुंदफुंद झाली
नका येऊ मागेमागे, येऊ नका पुढे
मन माझे सजणी तुजवरी जडे

गोड तुझी मूर्त अशी एकदाच पाहू दे
पाहू नको मोहुनीया सोड मला जाऊ दे
बंडखोर पदर तुझा सोडू कसा गडे
मन माझे सजणी तुजवरी जडे

Did you enjoy दूर व्हा सजणा येऊ नका (Dur Vha Sajana Yeu Naka) song lyrics?. if there is any mistake in lyrics of दूर व्हा सजणा येऊ नका (Dur Vha Sajana Yeu Naka) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *