माझं ठरल्यालं लगीन मोडलं (Majha Tharalyala Lageen) Lyrics in Marathi
Movie Name : मानाचे पान (Manache Paan)
माझं ठरल्यालं लगीन मोडलं (Majha Tharalyala Lageen) is the marathi song sung by Vasantrao Deshpande.
माझं ठरल्यालं लगीन मोडलं (Majha Tharalyala Lageen) lyrics has written Ga Di Madgulkar and The music of this song is given by Pu La Deshpande.
माझं ठरल्यालं लगीन मोडलं (Majha Tharalyala Lageen) Lyrics Credits :
Singer : | Vasantrao Deshpande |
---|---|
Lyricist : | Ga Di Madgulkar |
Music : | Pu La Deshpande |
Genres: | Chitrapat Geete |
Movie: | मानाचे पान (Manache Paan) |
माझं ठरल्यालं लगीन मोडलं (Majha Tharalyala Lageen) Lyrics in Marathi :
कुणासाठी सखे तू घरदार सोडलं ग
माझं ठरल्यालं लगीन मोडलं ग
बाळपणापासून तुमचा आमचा मैतरपणा
संगतीनं सूर पारंबी खेळलो, केला लई हूडपना
वय वाढता, वाढता, वाढता, पटल्या पिरतीच्या खुणा
अन् आज कसं येड्यावाणी जाणंयेणं सोडलं ग
आंबेराईतल्या शंभूमहादेवाच्या देवळात
तुमचे आमचे काय काय बोलणे झाले होतं
दिला बोल, इसरला हातोहात, हातोहात
अन् आज कसं भलत्याशी नातं तुम्ही जोडलं
तुम्ही पाच पंच न्याय करा, चावडी म्होरं
इश्वासघाताची फिर्याद करतो मी सादर
हिनं माजं पार डुबिवलं घरदार, घरदार
हिनं चालत्या गाडीचं चाक की हो काढलं
Did you enjoy माझं ठरल्यालं लगीन मोडलं (Majha Tharalyala Lageen) song lyrics?. if there is any mistake in lyrics of माझं ठरल्यालं लगीन मोडलं (Majha Tharalyala Lageen) song please contact us.