Skip to content

श्रीरामाच्या पूजेसाठी आज (Shri Ramachya Pujesathi) Lyrics in Marathi

श्रीरामाच्या पूजेसाठी आज (Shri Ramachya Pujesathi) Lyrics in Marathi

Movie Name : पाच नाजूक बोटे (Pach Najuk Bote)

श्रीरामाच्या पूजेसाठी आज (Shri Ramachya Pujesathi)  is the marathi song sung by Asha Bhosle.

श्रीरामाच्या पूजेसाठी आज (Shri Ramachya Pujesathi) lyrics  has written Jagdish Khebudkar and The music of this song is given by Dutta Davjekar.

 

श्रीरामाच्या पूजेसाठी आज (Shri Ramachya Pujesathi) Lyrics Credits :

Singer : Asha Bhosle
Lyricist : Jagdish Khebudkar
Music : Dutta Davjekar
Genres: Ram Bhakti,Chitrapat Geete
Movie: पाच नाजूक बोटे (Pach Najuk Bote)

 श्रीरामाच्या पूजेसाठी आज (Shri Ramachya Pujesathi) Lyrics in Marathi :

 फुले प्रीतिची आनंदाच्या अश्रूंनी भिजली
श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली

गुढ्या पताका तोरण साजे
रूपे घेती अवयव माझे
अभंग नौबत कंठामधुनी दाही दिशा गाजली

हृदय म्हणू की हे सिंहासन
बसा रघुवरा घेते दर्शन
स्पर्शसुखाने अवघी काया थरथरली, लाजली

पंचप्राण हे लावुन ज्योती
सर्वांगाने करीन आरती
भक्तिभाव ही टाळ-मंजिरी, तालावर वाजली

सर्वस्वाच्या नैवेद्याने
एकरूप हो दोन जीवने
तुझ्या कृपेची अमृतवेली, मनोमनी रुजली

Did you enjoy श्रीरामाच्या पूजेसाठी आज (Shri Ramachya Pujesathi) song lyrics?. if there is any mistake in lyrics of श्रीरामाच्या पूजेसाठी आज (Shri Ramachya Pujesathi) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *