Skip to content

हाती नाही येणे (Hati Nahi Yene) Lyrics in Marathi

हाती नाही येणे (Hati Nahi Yene) Lyrics in Marathi

Movie Name : जावई विकत घेणे आहे (Javai Vikat Ghene Aahe)

हाती नाही येणे (Hati Nahi Yene)  is the marathi song sung by Sudhir Phadke.

हाती नाही येणे (Hati Nahi Yene) lyrics  has written Jagdish Khebudkar and The music of this song is given by Sudhir Phadke.

 

हाती नाही येणे (Hati Nahi Yene) Lyrics Credits :

Singer : Sudhir Phadke
Lyricist : Jagdish Khebudkar
Music : Sudhir Phadke
Genres: Chitrapat Geete
Movie: जावई विकत घेणे आहे (Javai Vikat Ghene Aahe)

 हाती नाही येणे (Hati Nahi Yene) Lyrics in Marathi :

 हाती नाही येणे, हाती नाही जाणे
हसत जगावे, हसत मरावे, हे तर माझे गाणे

पाण्यासंगे महाग झाला नवरा बाजारात
बाबा म्हणतो, “जा ग पोरी, पळुनी अंधारात”
या नवर्‍याचा लिलाव करती, ठरती तेच शहाणे

लाखांनी घर उजळून आले, झाले सारे दंग
लाखासाठी प्रीती म्हणते सोडा माझा संग
या लाखाची राख फासुनी सुटती लाख उखाणे

चैनीसाठी जगणे आता, चैनी जगण्यासाठी
बाई-बाटली-सट्टा-घोडा काही न उरले गाठी
किती करावे आनंदाचे फसवे रोज बहाणे

Did you enjoy हाती नाही येणे (Hati Nahi Yene) song lyrics?. if there is any mistake in lyrics of हाती नाही येणे (Hati Nahi Yene) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *