हे देवा तुझ्या दारी आलो (He Deva Tujhya Dari) Lyrics in Marathi
Movie Name : उलाढाल (Uladhal)
हे देवा तुझ्या दारी आलो (He Deva Tujhya Dari) is the marathi song sung by Ajay Gogavale,Atul Gogavale.
हे देवा तुझ्या दारी आलो (He Deva Tujhya Dari) lyrics has written Jagdish Khebudkar and The music of this song is given by Ajay Atul.
हे देवा तुझ्या दारी आलो (He Deva Tujhya Dari) Lyrics Credits :
Singer : | Ajay Gogavale,Atul Gogavale |
---|---|
Lyricist : | Jagdish Khebudkar |
Music : | Ajay Atul |
Genres: | Chitrapat Geete,Ganesh Vandana |
Movie: | उलाढाल (Uladhal) |
हे देवा तुझ्या दारी आलो (He Deva Tujhya Dari) Lyrics in Marathi :
हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया
हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया.. मोरया.. मोरया.. मोरया..
ॐकाराचं रूप तुझं चराचरामंदी
झाड-वेली-पानासंगं फूल तू सुगंधी
भगताचा पाठिराखा गरिबाचा वाली
माझी भक्ती – तुझी शक्ती एकरूप झाली
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया.. मोरया.. मोरया.. मोरया..
आदि-अंत तूच खरा, तूच बुद्धी दाता
शरण मी आलो तुला पायावर माथा
डंका वाजं दहा दिशी, गजर नावाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया.. मोरया.. मोरया.. मोरया..
गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया
मोरया.. मोरया.. मोरया.. मोरया..
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोटयानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
मोरया..
Did you enjoy हे देवा तुझ्या दारी आलो (He Deva Tujhya Dari) song lyrics?. if there is any mistake in lyrics of हे देवा तुझ्या दारी आलो (He Deva Tujhya Dari) song please contact us.