अजून उजाडत नाही ग (२) (Ajoon Ujadat Nahi (2)) Lyrics in Marathi

अजून उजाडत नाही ग (२) (Ajoon Ujadat Nahi (2)) Lyrics in Marathi

Movie Name : चकवा (Chakava)

अजून उजाडत नाही ग (२) (Ajoon Ujadat Nahi (2))  is the marathi song sung by Saleel Kulkarni.

अजून उजाडत नाही ग (२) (Ajoon Ujadat Nahi (2)) lyrics  has written Sandeep Khare and The music of this song is given by Saleel Kulkarni.

 

अजून उजाडत नाही ग (२) (Ajoon Ujadat Nahi (2)) Lyrics Credits :

Singer : Saleel Kulkarni
Lyricist : Sandeep Khare
Music : Saleel Kulkarni
Genres: Chitrapat Geete
Movie: चकवा (Chakava)

 अजून उजाडत नाही ग (२) (Ajoon Ujadat Nahi (2)) Lyrics in Marathi :

 अजून उजाडत नाही ग !

शून्य उभे या उगमापाशी शून्यच केवळ अंती ग
अज्ञाताच्या प्रदेशातली संपेना भटकंती ग
अज्ञानाच्या सौख्याचाही इथे दिलासा नाही ग
अंतरातल्या विश्वासाची आता नुरली द्वाही ग
अजून उजाडत नाही ग !

गूढ सावल्या काही हलती देहाला ओलांडून ग
सरकत येते अंधाराची लाट अंगणी दाटून ग
जिथवर पणती तिथवर गणती, थांग तमाचा नाही ग
आडून आडून साद घालते अदृष्यातील काही ग
अजून उजाडत नाही ग !

Did you enjoy अजून उजाडत नाही ग (२) (Ajoon Ujadat Nahi (2)) song lyrics?. if there is any mistake in lyrics of अजून उजाडत नाही ग (२) (Ajoon Ujadat Nahi (2)) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *