असेच हे कसेबसे (Asech He Kasebase) Lyrics in Marathi

असेच हे कसेबसे (Asech He Kasebase) Lyrics in Marathi

Movie Name : आम्ही असू लाडके (Aamhi Asu Ladake)

असेच हे कसेबसे (Asech He Kasebase)  is the marathi song sung by Suresh Wadkar,Devaki Pandit.

असेच हे कसेबसे (Asech He Kasebase) lyrics  has written Suresh Bhat and The music of this song is given by Ashok Patki.

 

असेच हे कसेबसे (Asech He Kasebase) Lyrics Credits :

Singer : Suresh Wadkar,Devaki Pandit
Lyricist : Suresh Bhat
Music : Ashok Patki
Genres: Chitrapat Geete
Movie: आम्ही असू लाडके (Aamhi Asu Ladake)

 असेच हे कसेबसे (Asech He Kasebase) Lyrics in Marathi :

 असेच हे कसेबसे
कसेतरी जगायचे
कुठेतरी.. कधीतरी..
असायचे.. नसायचे.

असाच हा गिळायचा
गळ्यामधील हुंदका
कसेबसे तगायचे
धरून धीर पोरका.

असाच हा श्वास तोकडा
पुन्हा पुन्हा धरायचा
असाच जन्म फाटका
पुन्हा पुन्हा शिवायचा.

असेच पेटपेटुनी
पुन्हापुन्हा विझायचे
हव्याहव्या क्षणासही
नको नको म्हणायचे.

असेच निर्मनुष्य मी
जिथेतिथे असायचे
मनात सूर्य वेचुनी
जनात मावळायचे.

Did you enjoy असेच हे कसेबसे (Asech He Kasebase) song lyrics?. if there is any mistake in lyrics of असेच हे कसेबसे (Asech He Kasebase) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *