Skip to content

आम्ही चालवू हा पुढे (Aamhi Chalavu Ha Pudhe) Lyrics in Marathi

आम्ही चालवू हा पुढे (Aamhi Chalavu Ha Pudhe) Lyrics in Marathi

Movie Name : कैवारी (Kaivari)

आम्ही चालवू हा पुढे (Aamhi Chalavu Ha Pudhe)  is the marathi song sung by Anuradha Paudwal,Suresh Wadkar.

आम्ही चालवू हा पुढे (Aamhi Chalavu Ha Pudhe) lyrics  has written Jagdish Khebudkar and The music of this song is given by Prabhakar Jog.

 

आम्ही चालवू हा पुढे (Aamhi Chalavu Ha Pudhe) Lyrics Credits :

Singer : Anuradha Paudwal,Suresh Wadkar
Lyricist : Jagdish Khebudkar
Music : Prabhakar Jog
Genres: Chitrapat Geete,Sfoorti Geete
Movie: कैवारी (Kaivari)

 आम्ही चालवू हा पुढे (Aamhi Chalavu Ha Pudhe) Lyrics in Marathi :

 गुरूने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा

पिता-बंधु-स्‍नेही तुम्ही माउली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा !

जिथे काल अंकुर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा !

शिकू धीरता, शूरता, वीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा !

जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी-मानसी हाच आहे ठसा !

तुझी त्याग-सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ती राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा !

Did you enjoy आम्ही चालवू हा पुढे (Aamhi Chalavu Ha Pudhe) song lyrics?. if there is any mistake in lyrics of आम्ही चालवू हा पुढे (Aamhi Chalavu Ha Pudhe) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *