कधी तू रिमझिम झरणारी (Kadhi Tu Rimzim) Lyrics in Marathi

कधी तू रिमझिम झरणारी (Kadhi Tu Rimzim) Lyrics in Marathi

Movie Name : मुंबई (पुणे (मुंबई (Mumbai Pune Mumbai)

कधी तू रिमझिम झरणारी (Kadhi Tu Rimzim)  is the marathi song sung by Hrishikesh Ranade.

कधी तू रिमझिम झरणारी (Kadhi Tu Rimzim) lyrics  has written Shrirang Godbole and The music of this song is given by Avinash Vishwajeet.

 

कधी तू रिमझिम झरणारी (Kadhi Tu Rimzim) Lyrics Credits :

Singer : Hrishikesh Ranade
Lyricist : Shrirang Godbole
Music : Avinash Vishwajeet
Genres: Paus Gani,Chitrapat Geete
Movie: मुंबई (पुणे (मुंबई (Mumbai Pune Mumbai)

 कधी तू रिमझिम झरणारी (Kadhi Tu Rimzim) Lyrics in Marathi :

 कधी तू.. रिमझिम झरणारी बरसात
कधी तू.. चमचम करणारी चांदण्यात
कधी तू.. कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात..
सळसळत्या लाटा..
भिजलेल्या वाटा..
चिंब पावसाची ओली रात..
कधी तू.. रिमझिम झरणारी बरसात
कधी तू.. चमचम करणारी चांदण्यात

कधी तू.. अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी..
रातराणी वेडया जंगलात..
कधी तू.. हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत

जरी तू.. कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे..
विरणारे मृगजळ एक क्षणात..
तरी तू.. मिटलेल्या माझ्या पापण्यांत

Did you enjoy कधी तू रिमझिम झरणारी (Kadhi Tu Rimzim) song lyrics?. if there is any mistake in lyrics of कधी तू रिमझिम झरणारी (Kadhi Tu Rimzim) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *