कधी तू हसावे कधी तू (Kadhi Tu Hasave) Lyrics in Marathi

कधी तू हसावे कधी तू (Kadhi Tu Hasave) Lyrics in Marathi

Movie Name : प्रीत तुझी माझी (Preet Tujhi Majhi)

कधी तू हसावे कधी तू (Kadhi Tu Hasave)  is the marathi song sung by Usha Mangeshkar,Ravindra Sathe.

कधी तू हसावे कधी तू (Kadhi Tu Hasave) lyrics  has written Jagdish Khebudkar and The music of this song is given by N Dutta.

 

कधी तू हसावे कधी तू (Kadhi Tu Hasave) Lyrics Credits :

Singer : Usha Mangeshkar,Ravindra Sathe
Lyricist : Jagdish Khebudkar
Music : N Dutta
Genres: Chitrapat Geete,Yugul Geete
Movie: प्रीत तुझी माझी (Preet Tujhi Majhi)

 कधी तू हसावे कधी तू (Kadhi Tu Hasave) Lyrics in Marathi :

 कधी तू हसावे कधी तू रुसावे
नको ग नको ग नको साजणी !

सखी प्रीत माझी तुला वाहिली
तुझी मूर्त डोळ्यांत मी पाहिली
नको हा बहाणा, अता दूर जा ना
नको ग नको ग नको साजणी !

कळी लाजरी ही फुलेना कशी
तिला भावना ही कळेना कशी
मुखी गोड भाषा, अशी ही निराशा
नको ग नको ग नको साजणी !

प्रिये राहसी तू मनी मानसी
जगावेगळी तू अशी प्रेयसी
मलाही कळावे, तुलाही जुळावे
नको ग नको ग नको साजणी !

Did you enjoy कधी तू हसावे कधी तू (Kadhi Tu Hasave) song lyrics?. if there is any mistake in lyrics of कधी तू हसावे कधी तू (Kadhi Tu Hasave) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *