Skip to content

का कळेना कोणत्या क्षणी (Ka Kalena Konatya) Lyrics in Marathi

का कळेना कोणत्या क्षणी (Ka Kalena Konatya) Lyrics in Marathi

Movie Name : मुंबई (पुणे (मुंबई (Mumbai Pune Mumbai)

का कळेना कोणत्या क्षणी (Ka Kalena Konatya)  is the marathi song sung by Bela Shende,Swapnil Bandodkar.

का कळेना कोणत्या क्षणी (Ka Kalena Konatya) lyrics  has written Satish Rajwade,Shrirang Godbole and The music of this song is given by Avinash Vishwajeet.

 

का कळेना कोणत्या क्षणी (Ka Kalena Konatya) Lyrics Credits :

Singer : Bela Shende,Swapnil Bandodkar
Lyricist : Satish Rajwade,Shrirang Godbole
Music : Avinash Vishwajeet
Genres: Chitrapat Geete,Yugul Geete
Movie: मुंबई (पुणे (मुंबई (Mumbai Pune Mumbai)

 का कळेना कोणत्या क्षणी (Ka Kalena Konatya) Lyrics in Marathi :

 का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे?
उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे?

बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे !

एक मी एक तू, शब्द मी गीत तू
आकाश तू, आभास तू, सार्‍यात तू
ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहर तू
स्वप्‍नात तू, सत्यात तू, सार्‍यात तू

पंख लावुनी उडत चालले मन हे तुझ्यासवे
तुझा मी, माझी तू, कधी.. केव्हा.. कसे?
जुळले बंध हे..
अबोल प्रीत ही.. हे नाते नवे !
अजब रीत ही.. स्वप्‍न नवे !

बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे !

घडले कसे कधी, कळते न जे कधी
हळुवार ते आले कसे ओठांवरी
दे ना तू साथ दे, हातात हात दे
नजरेतला नजरेतुनी इकरार घे

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे?
उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे?

बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे !

Did you enjoy का कळेना कोणत्या क्षणी (Ka Kalena Konatya) song lyrics?. if there is any mistake in lyrics of का कळेना कोणत्या क्षणी (Ka Kalena Konatya) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *