Skip to content

कुठं कुठं जायाचं हनिमूनला (Kutha Kutha Jayacha) Lyrics in Marathi

कुठं कुठं जायाचं हनिमूनला (Kutha Kutha Jayacha) Lyrics in Marathi

Movie Name : फटाकडी (Phatakdi)

कुठं कुठं जायाचं हनिमूनला (Kutha Kutha Jayacha)  is the marathi song sung by Asha Bhosle.

कुठं कुठं जायाचं हनिमूनला (Kutha Kutha Jayacha) lyrics  has written Shantaram Nandgavkar and The music of this song is given by Bal Palsule.

 

कुठं कुठं जायाचं हनिमूनला (Kutha Kutha Jayacha) Lyrics Credits :

Singer : Asha Bhosle
Lyricist : Shantaram Nandgavkar
Music : Bal Palsule
Genres: Chitrapat Geete,Lavani
Movie: फटाकडी (Phatakdi)

 कुठं कुठं जायाचं हनिमूनला (Kutha Kutha Jayacha) Lyrics in Marathi :

 अहो भरल्या बाजारी धनी मला तुम्ही हेरलं
हेरलं ते हेरलं अन्‌ लगीन अपुलं ठरलं

लगीन झालं, गोंधळ झाला
आता एक काम हो ठरलं

लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा
बेंगलोर, गोवा नि काश्मिरला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला?

रातभर एकली जागू कशी?
सासूला अडचण सांगू कशी?
घरात पाव्हणं न्‌ दारात मेव्हणं
एकान्‍त मिळेना भेटायला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला?

न‍उवारी नेसून कारभारी
खेटून बसेन शेजारी
गरम अंथरूण गरम पांघरूण
गरमागरम ह्यो मामला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला?

गुलाबी थंडीत गमतीनं
मजेत राहू या संगतीनं
जातानं दोघं न्‌ येताना तिघं
नातूच आणूया दावायला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला?

Did you enjoy कुठं कुठं जायाचं हनिमूनला (Kutha Kutha Jayacha) song lyrics?. if there is any mistake in lyrics of कुठं कुठं जायाचं हनिमूनला (Kutha Kutha Jayacha) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *