केतकीच्या बनात उतरत्या (Ketakichya Banat) Lyrics in Marathi

केतकीच्या बनात उतरत्या (Ketakichya Banat) Lyrics in Marathi

Movie Name : गुळाचा गणपति (Gulacha Ganapati)

केतकीच्या बनात उतरत्या (Ketakichya Banat)  is the marathi song sung by Asha Bhosle.

केतकीच्या बनात उतरत्या (Ketakichya Banat) lyrics  has written Ga Di Madgulkar and The music of this song is given by Pu La Deshpande.

 

केतकीच्या बनात उतरत्या (Ketakichya Banat) Lyrics Credits :

Singer : Asha Bhosle
Lyricist : Ga Di Madgulkar
Music : Pu La Deshpande
Genres: Chitrapat Geete
Movie: गुळाचा गणपति (Gulacha Ganapati)

 केतकीच्या बनात उतरत्या (Ketakichya Banat) Lyrics in Marathi :

 केतकीच्या बनात
उतरत्या उन्हात
सळसळ पानांत-
जपून जा !

जपून जा गडे जपून जा-
कुठे निघेल नाग !

पायवाट लपेल
काटाकुटा रुपेल
तळव्यात खुपेल-
जपून जा !

ढग येता दाटून
मग वाट कोठून
पाय ठेवू रेटून-
जपून जा !

जपून जा गडे जपून जा-
कुठे निघेल नाग !

उसळत्या वयात
बळ तुझ्या पायात
चाल ठेव कह्यात
जपून जा !

फसू नको मोहात
जरा उभी रहात
मागेपुढे पहात
जपून जा !

जपून जा गडे जपून जा-
कुठे निघेल नाग !

वादळाच्या वार्‍यात
नको चालू तोर्‍यात
पडशील भवर्‍यांत
जपून जा !

जाऊ नको गुंगत
स्वप्‍नात रंगत
तुझी तुला संगत
जपून जा !

जपून जा गडे जपून जा-
कुठे निघेल नाग !

Did you enjoy केतकीच्या बनात उतरत्या (Ketakichya Banat) song lyrics?. if there is any mistake in lyrics of केतकीच्या बनात उतरत्या (Ketakichya Banat) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *