गुज ओठांनी ओठांना (Guj Othani Othana) Lyrics in Marathi

गुज ओठांनी ओठांना (Guj Othani Othana) Lyrics in Marathi

Movie Name : तुझ्यावाचून करमेना (Tujhya Vachun Karmena)

गुज ओठांनी ओठांना (Guj Othani Othana)  is the marathi song sung by Usha Mangeshkar.

गुज ओठांनी ओठांना (Guj Othani Othana) lyrics  has written Sudheer Moghe and The music of this song is given by Suhaschandra Kulkarni.

 

गुज ओठांनी ओठांना (Guj Othani Othana) Lyrics Credits :

Singer : Usha Mangeshkar
Lyricist : Sudheer Moghe
Music : Suhaschandra Kulkarni
Genres: Chitrapat Geete,Paus Gani
Movie: तुझ्यावाचून करमेना (Tujhya Vachun Karmena)

 गुज ओठांनी ओठांना (Guj Othani Othana) Lyrics in Marathi :

 गुज ओठांनी ओठांना सांगायचं
एका पावसात दोघांनी भिजायचं

तसं कधीचं आभाळ आलंय भरून
जळ ढगात साकळे केव्हापासून
वेडं उधाण कशाला रोखायचं

खुळा पाऊस डसेल सर्वांगाला
आता नको किनारा आवेगाला
धुंद धारांच्या रानात घुसायचं

गाणं मनातलं पावसात येईल फुलून
तुझ्यामाझ्यातलं अंतर जाईल पुसून
बीज नवीन गाण्याचं पेरायचं

Did you enjoy गुज ओठांनी ओठांना (Guj Othani Othana) song lyrics?. if there is any mistake in lyrics of गुज ओठांनी ओठांना (Guj Othani Othana) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *