गोमू संगतीनं माझ्या तू (Gomu Sangatina Majhya) Lyrics in Marathi

गोमू संगतीनं माझ्या तू (Gomu Sangatina Majhya) Lyrics in Marathi

Movie Name : हा खेळ सावल्यांचा (Ha Khel Savalyancha)

गोमू संगतीनं माझ्या तू (Gomu Sangatina Majhya)  is the marathi song sung by Asha Bhosle,Hemant Kumar.

गोमू संगतीनं माझ्या तू (Gomu Sangatina Majhya) lyrics  has written Sudheer Moghe and The music of this song is given by Hridaynath Mangeshkar.

 

गोमू संगतीनं माझ्या तू (Gomu Sangatina Majhya) Lyrics Credits :

Singer : Asha Bhosle,Hemant Kumar
Lyricist : Sudheer Moghe
Music : Hridaynath Mangeshkar
Genres: Chitrapat Geete,Koli Geete,Yugul Geete
Movie: हा खेळ सावल्यांचा (Ha Khel Savalyancha)

 गोमू संगतीनं माझ्या तू (Gomu Sangatina Majhya) Lyrics in Marathi :

 गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
माझ्या पिरतीची रानी तू होशील काय?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय !
तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय !

ग तुझं टप्पोरं डोलं जसं कोल्याचं जालं
माझं कालिज घोळं, त्यात मासोली झालं
माझ्या प्रीतिचा सुटलाय तुफान वारा वारा वारा
रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसूद चोरा
तुझ्या नजरंच्या जादूला अशी मी भुलणार नाय

रं माझ्या रूपाचा ऐना, तुझ्या जिवाची दैना
मी रं रानाची मैना, तुझा शिकारी बाणा
खुळा पारधी ग जाळ्यामंदी आला आला आला
ग तुला रुप्याची नथ मी घालीन
ग तुला मिरवत मिरवत नेईन
तुज्या फसव्या या जाल्याला अशी मी गावनार नाय

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार..हाय !
तुझ्या पिरतिची रानी मी होनार हाय !

Did you enjoy गोमू संगतीनं माझ्या तू (Gomu Sangatina Majhya) song lyrics?. if there is any mistake in lyrics of गोमू संगतीनं माझ्या तू (Gomu Sangatina Majhya) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *