चित्र तुझे हे सजीव होऊन (Chitra Tujhe He Sajeev) Lyrics in Marathi
Movie Name : श्रीमंत मेहुणा पाहिजे (Shrimant Mehuna Pahije)
चित्र तुझे हे सजीव होऊन (Chitra Tujhe He Sajeev) is the marathi song sung by Lata Mangeshkar.
चित्र तुझे हे सजीव होऊन (Chitra Tujhe He Sajeev) lyrics has written Shanta Shelke and The music of this song is given by M Shafi.
चित्र तुझे हे सजीव होऊन (Chitra Tujhe He Sajeev) Lyrics Credits :
Singer : | Lata Mangeshkar |
---|---|
Lyricist : | Shanta Shelke |
Music : | M Shafi |
Genres: | Chitrapat Geete |
Movie: | श्रीमंत मेहुणा पाहिजे (Shrimant Mehuna Pahije) |
चित्र तुझे हे सजीव होऊन (Chitra Tujhe He Sajeev) Lyrics in Marathi :
चित्र तुझे हे सजीव होऊन येईल भेटीला
लागले पंख प्रीतीला
असेच भोळे असतील डोळे
केस कपाळी कुरळे कुरळे
रंग गुलाबी असेल का रे हसर्या ओठीला
लागले पंख प्रीतीला
रूप दर्पणी भिन्न दिसावे
हृदय मंदिरी तूच असावे
उपमा नाही तुझ्या नि माझ्या प्रेम संगतीला
लागले पंख प्रीतीला
या प्रतिमेची करीन पूजा
ह्या हृदयाचा तू तर राजा
तुझिया चरणी अर्पण करिते माझ्या भक्तीला
लागले पंख प्रीतीला
Did you enjoy चित्र तुझे हे सजीव होऊन (Chitra Tujhe He Sajeev) song lyrics?. if there is any mistake in lyrics of चित्र तुझे हे सजीव होऊन (Chitra Tujhe He Sajeev) song please contact us.