Skip to content

जिण्याची झाली शोककथा (Jinyachi Jhali Shok Katha) Lyrics in Marathi

जिण्याची झाली शोककथा (Jinyachi Jhali Shok Katha) Lyrics in Marathi

Movie Name : दैवाचा खेळ (Daivacha Khel)

जिण्याची झाली शोककथा (Jinyachi Jhali Shok Katha)  is the marathi song sung by Sudhir Phadke.

जिण्याची झाली शोककथा (Jinyachi Jhali Shok Katha) lyrics  has written Ga Di Madgulkar and The music of this song is given by Sudhir Phadke.

 

जिण्याची झाली शोककथा (Jinyachi Jhali Shok Katha) Lyrics Credits :

Singer : Sudhir Phadke
Lyricist : Ga Di Madgulkar
Music : Sudhir Phadke
Genres: Chitrapat Geete
Movie: दैवाचा खेळ (Daivacha Khel)

 जिण्याची झाली शोककथा (Jinyachi Jhali Shok Katha) Lyrics in Marathi :

 काय ऐकिले, काय पाहिले, काय पुढे आता
जिण्याची झाली शोककथा

मी भूमीवर जगतो आहे अथवा पाताळी
डोळ्यांपुढती दुनिया झाली तमाहुनी काळी
तनामनावर घाव घालिते एक अनामी व्यथा

अजुनी कानी कढते आहे निंदांची वाणी
वाफ हो‍उनी उडुनी गेले डोळ्यातिल पाणी
मला गिळाया गर्जत आला आठवणींचा जथा

शुद्ध हरपली तरीही राही जिवंत जाणीव माझी
लेप लाविता जळे औषधी जखम पुन्हा जाळी
चालणेच मज अशक्य झाले शोधू कैसा पथा

Did you enjoy जिण्याची झाली शोककथा (Jinyachi Jhali Shok Katha) song lyrics?. if there is any mistake in lyrics of जिण्याची झाली शोककथा (Jinyachi Jhali Shok Katha) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *