तुम्ही माझे बाजीराव (Tumhi Majhe Bajirav) Lyrics in Marathi
Movie Name : वैजयंता (Vaijayanta)
तुम्ही माझे बाजीराव (Tumhi Majhe Bajirav) is the marathi song sung by Asha Bhosle.
तुम्ही माझे बाजीराव (Tumhi Majhe Bajirav) lyrics has written Ga Di Madgulkar and The music of this song is given by Vasant Pawar.
तुम्ही माझे बाजीराव (Tumhi Majhe Bajirav) Lyrics Credits :
Singer : | Asha Bhosle |
---|---|
Lyricist : | Ga Di Madgulkar |
Music : | Vasant Pawar |
Genres: | Chitrapat Geete,Lavani |
Movie: | वैजयंता (Vaijayanta) |
तुम्ही माझे बाजीराव (Tumhi Majhe Bajirav) Lyrics in Marathi :
माझ्यासाठी दिली राहुटी इतरांना मज्जाव
तुम्ही माझे बाजीराव
मी मस्तानी हिंदुस्तानी बुंदेली पेहेराव
झिरझिरवाणी निळी ओढणी वाळ्याचा शिडकाव
तुम्ही मराठे नव्हे छाकटे, अगदी सरळ स्वभाव
शूर शिपाई तुमची द्वाही चारी मुलखी नाव
उभी अंगलट तांबुस फिक्कट, नयनी दाटला भाव
बोलावाचुन ख्यातीवाचुन अर्जी आविर्भाव
काल दुपारी भर दरबारी उरी लागला घाव
मी पण चळले तुम्हां भाळले आता नाही निभाव
दिठीदिठीचा नजरमिठीचा होऊ द्याच सराव
या पायांशी मज दासीसी मिळेल का कधि वाव?
Did you enjoy तुम्ही माझे बाजीराव (Tumhi Majhe Bajirav) song lyrics?. if there is any mistake in lyrics of तुम्ही माझे बाजीराव (Tumhi Majhe Bajirav) song please contact us.