Skip to content

तुला पाहते रे तुला पाहते (Tula Pahate Re Tula) Lyrics in Marathi

तुला पाहते रे तुला पाहते (Tula Pahate Re Tula) Lyrics in Marathi

Movie Name : जगाच्या पाठीवर (Jagachya Pathivar)

तुला पाहते रे तुला पाहते (Tula Pahate Re Tula)  is the marathi song sung by Asha Bhosle.

तुला पाहते रे तुला पाहते (Tula Pahate Re Tula) lyrics  has written Ga Di Madgulkar and The music of this song is given by Sudhir Phadke.

 

तुला पाहते रे तुला पाहते (Tula Pahate Re Tula) Lyrics Credits :

Singer : Asha Bhosle
Lyricist : Ga Di Madgulkar
Music : Sudhir Phadke
Genres: Chitrapat Geete
Movie: जगाच्या पाठीवर (Jagachya Pathivar)

 तुला पाहते रे तुला पाहते (Tula Pahate Re Tula) Lyrics in Marathi :

 तुला पाहते रे तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
तुला पाहते रे, तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते !

तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे
तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे
तुझ्या गायने मी सुखी नाहते !

किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्‍न झोपेत जागेपणीही
उणे लोचनांचे सुखे साहते !

कधी भक्त का पाहतो ईश्वराला?
नदी न्याहळी का कधी सागराला?
तिच्यासारखी मी सदा वाहते !

Did you enjoy तुला पाहते रे तुला पाहते (Tula Pahate Re Tula) song lyrics?. if there is any mistake in lyrics of तुला पाहते रे तुला पाहते (Tula Pahate Re Tula) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *