तू आहेस ना (Tu Aahes Na) Lyrics in Marathi

तू आहेस ना (Tu Aahes Na) Lyrics in Marathi

Movie Name : आनंदी गोपाळ (Anandi Gopal)

तू आहेस ना (Tu Aahes Na)  is the marathi song sung by Sanjeev Abhyankar.

तू आहेस ना (Tu Aahes Na) lyrics  has written Vaibhav Joshi and The music of this song is given by Hrishikesh Sourabh Jasraj.

 

तू आहेस ना (Tu Aahes Na) Lyrics Credits :

Singer : Sanjeev Abhyankar
Lyricist : Vaibhav Joshi
Music : Hrishikesh Sourabh Jasraj
Genres: Chitrapat Geete
Movie: आनंदी गोपाळ (Anandi Gopal)

 तू आहेस ना (Tu Aahes Na) Lyrics in Marathi :

 ​तू आहेस ना..

(जरी हात हाती तुझा,
धुक्यासारखा स्पर्श हा
पुन्हा एकदा सांग ना,
आहेस ना?)

नभाचा भरोसा जसा,
तसा हा दिलासा तुझा
तरी एकदा सांग ना,
आहेस ना?

कधी शारदा तू कधी लक्षुमी तू
कधी भाविनी वा कधी रागिणी
सहस्‍त्रावधी सूर्य झुकतात जेथे,
स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी

तुझ्यावाचुनी शून्य अवघे चराचर
अशी सर्वव्यापी तुझी चेतना
तुझी थोरवी काय वर्णेल कोणी
तुला ज्ञात उमलायच्या वेदना
तू आहेस ना !

​अहोभाग्य अमुचे तुझ्या या ललाटी
अम्हा प्राप्त झाली जरा सार्थता
तुला फक्त तू जन्म देतेस येथे
तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा
तू आहेस ना !

Did you enjoy तू आहेस ना (Tu Aahes Na) song lyrics?. if there is any mistake in lyrics of तू आहेस ना (Tu Aahes Na) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *