त्या प्रेमाची शपथ तुला (Tya Premachi Shapath Tula) Lyrics in Marathi

त्या प्रेमाची शपथ तुला (Tya Premachi Shapath Tula) Lyrics in Marathi

Movie Name : लक्ष्मीची पाऊले (Laxmichi Paule)

त्या प्रेमाची शपथ तुला (Tya Premachi Shapath Tula)  is the marathi song sung by Ranjana Joglekar,Suresh Wadkar.

त्या प्रेमाची शपथ तुला (Tya Premachi Shapath Tula) lyrics  has written Sudheer Moghe and The music of this song is given by Shridhar Phadke.

 

त्या प्रेमाची शपथ तुला (Tya Premachi Shapath Tula) Lyrics Credits :

Singer : Ranjana Joglekar,Suresh Wadkar
Lyricist : Sudheer Moghe
Music : Shridhar Phadke
Genres: Chitrapat Geete,Yugul Geete
Movie: लक्ष्मीची पाऊले (Laxmichi Paule)

 त्या प्रेमाची शपथ तुला (Tya Premachi Shapath Tula) Lyrics in Marathi :

 ज्या अनुभूतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला
त्या प्रेमाची शपथ तुला

दोन दिशांचे दोन प्रवासी एका ठायी का आलो?
हात गुंफुनी दोन घडी का घोट चांदण्याचे प्यालो?
काय तोडण्यासाठी सखये धागा धागा जोडियला?
त्या झुरण्याची शपथ तुला

सहवासातील खोटे रुसणे
अबोल्यातले ते झुरणे
मौनामधुनी मोहरणारे अहेतुकाचे ते हसणे
त्या हसण्याची त्या रुसण्याची त्या झुरण्याची शपथ तुला

मनोगतांची अधुरी गीते
मनोरथांची नि:श्वसिते
ती वचने त्या आणा-शपथा सारे का फसवे होते
त्या श्वासांची त्या गीतांची त्या शपथांची शपथ तुला

Did you enjoy त्या प्रेमाची शपथ तुला (Tya Premachi Shapath Tula) song lyrics?. if there is any mistake in lyrics of त्या प्रेमाची शपथ तुला (Tya Premachi Shapath Tula) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *