देवा तुझ्या गाभार्याला (Deva Tujhya Gabharyala) Lyrics in Marathi
Movie Name : दुनियादारी (Duniyadari)
देवा तुझ्या गाभार्याला (Deva Tujhya Gabharyala) is the marathi song sung by Adarsh Shinde,Kirti Killedar,Aanandi Joshi.
देवा तुझ्या गाभार्याला (Deva Tujhya Gabharyala) lyrics has written Manndar Cholkar and The music of this song is given by AmitrajRaj.
देवा तुझ्या गाभार्याला (Deva Tujhya Gabharyala) Lyrics Credits :
Singer : | Adarsh Shinde,Kirti Killedar,Aanandi Joshi |
---|---|
Lyricist : | Manndar Cholkar |
Music : | AmitrajRaj |
Genres: | Chitrapat Geete |
Movie: | दुनियादारी (Duniyadari) |
देवा तुझ्या गाभार्याला (Deva Tujhya Gabharyala) Lyrics in Marathi :
देवा तुझ्या गाभार्याला उंबराच न्हाई
सांग कुठं ठेवू माथा? कळंनाच काही
देवा कुठं शोधू तुला? मला सांग ना
प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा !
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जिवाची आग लागुदे तुझ्या उरी
आरपार काळजात का दिलास घाव तू?
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू
का? कधी? कुठे? स्वप्न विरले, प्रेम हरले
स्वप्न माझे आज नव्याने खुलले
अर्थ सारे स्पर्शाने उलगडले
आरपार काळजात का दिलास घाव तू?
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जिवाची आग लागुदे तुझ्या उरी
का रे? तडफड ही ह्या काळजामधी
घुसमट तुझी रे होते का कधी?
मानसाचा तू जल्म घे
डाव जो मांडला, मोडू दे
का हात सुटले? श्वास मिटले, ठेच लागे
उत्तरांना प्रश्न कसे हे पडले
अंतरांचे अंतर कसे ना कळले
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जिवाची आग लागुदे तुझ्या उरी
आरपार काळजात का दिलास घाव तू?
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू
Did you enjoy देवा तुझ्या गाभार्याला (Deva Tujhya Gabharyala) song lyrics?. if there is any mistake in lyrics of देवा तुझ्या गाभार्याला (Deva Tujhya Gabharyala) song please contact us.