नको रे बोलूस माझ्याशी (Nako Re Bolus Majhyashi) Lyrics in Marathi
Movie Name : संथ वाहते कृष्णामाई (Santha Vahate Krishanamai)
नको रे बोलूस माझ्याशी (Nako Re Bolus Majhyashi) is the marathi song sung by Asha Bhosle.
नको रे बोलूस माझ्याशी (Nako Re Bolus Majhyashi) lyrics has written Ga Di Madgulkar and The music of this song is given by Sudhir Phadke.
नको रे बोलूस माझ्याशी (Nako Re Bolus Majhyashi) Lyrics Credits :
Singer : | Asha Bhosle |
---|---|
Lyricist : | Ga Di Madgulkar |
Music : | Sudhir Phadke |
Genres: | Chitrapat Geete |
Movie: | संथ वाहते कृष्णामाई (Santha Vahate Krishanamai) |
नको रे बोलूस माझ्याशी (Nako Re Bolus Majhyashi) Lyrics in Marathi :
नको रे बोलूस माझ्याशी
प्रीत दाविशी एकीसंगे संगत दुसर्याशी
तू नको रे बोलूस माझ्याशी
शीळ घालिशी चंद्रावळीशी
गुज बोलिशी राधेपाशी
नट मुलखाचा तू हृषिकेशी
गोकुळवासी मुली भुलविसी
खेळशी दिवस, निशी
गोकुळातील द्वाड पोरटी
दहीदुध चोरीती तुझ्याचसाठी
गोपी फिरती तुझ्याच पाठी
अप्पलपोट्या तू मुलखाचा
कळे न कोणाशी
Did you enjoy नको रे बोलूस माझ्याशी (Nako Re Bolus Majhyashi) song lyrics?. if there is any mistake in lyrics of नको रे बोलूस माझ्याशी (Nako Re Bolus Majhyashi) song please contact us.