नाही येथे कुणी कुणाचा (Nahi Yethe Kuni Kunacha) Lyrics in Marathi
Movie Name : एक दोन तीन (Ek Don Teen)
नाही येथे कुणी कुणाचा (Nahi Yethe Kuni Kunacha) is the marathi song sung by Asha Bhosle.
नाही येथे कुणी कुणाचा (Nahi Yethe Kuni Kunacha) lyrics has written Shanta Shelke and The music of this song is given by N Dutta.
नाही येथे कुणी कुणाचा (Nahi Yethe Kuni Kunacha) Lyrics Credits :
Singer : | Asha Bhosle |
---|---|
Lyricist : | Shanta Shelke |
Music : | N Dutta |
Genres: | Chitrapat Geete |
Movie: | एक दोन तीन (Ek Don Teen) |
नाही येथे कुणी कुणाचा (Nahi Yethe Kuni Kunacha) Lyrics in Marathi :
नाही येथे कुणी कुणाचा
स्वार्थ हा एकच न्याय जगाचा !
कुणी न इथला नित् रहिवासी
जो जो आला जाणे त्यासी
स्वार्थ सुटेना परि तयासी
स्वार्थास्तव कुणि इमान विकती
कोणी विकती वाचा !
बळी कुणी स्वार्थाचे होती
जिवंत तेही मरण भोगती
भुतासारखे जगी वागती
शाप बाधतो परि तयांना
तळमळत्या आत्म्यांचा !
सावध सावध सोडव विळखा
दूर सारुनी फसवा बुरखा
पारखून घे अपुला परका
मायावी मयसभा असे ही
रंगमंच कपटाचा !
Did you enjoy नाही येथे कुणी कुणाचा (Nahi Yethe Kuni Kunacha) song lyrics?. if there is any mistake in lyrics of नाही येथे कुणी कुणाचा (Nahi Yethe Kuni Kunacha) song please contact us.