परतीच्या या वाटेवरती (Paratichya Ya Vatevarati) Lyrics in Marathi

परतीच्या या वाटेवरती (Paratichya Ya Vatevarati) Lyrics in Marathi

Movie Name : गोजिरी (Gojiri)

परतीच्या या वाटेवरती (Paratichya Ya Vatevarati)  is the marathi song sung by Milind Ingale.

परतीच्या या वाटेवरती (Paratichya Ya Vatevarati) lyrics  has written Ashok Bagave and The music of this song is given by Milind Ingale.

 

परतीच्या या वाटेवरती (Paratichya Ya Vatevarati) Lyrics Credits :

Singer : Milind Ingale
Lyricist : Ashok Bagave
Music : Milind Ingale
Genres: Chitrapat Geete
Movie: गोजिरी (Gojiri)

 परतीच्या या वाटेवरती (Paratichya Ya Vatevarati) Lyrics in Marathi :

 परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते
निघता निघता वाटच वळते, पावलांत घुटमळते

डोळ्यांमधला ढगाआडचा पाऊस येतो
प्रतिबिंबांचा प्रदेश सगळा अंधुक अंधुक होतो
दूरदूर पण पुन्हा नव्याने वीज अशीच चमकते

कधी हसरा, दुखरा, क्षण यावा.. निघून जावा
कधी अचानक जावे जखमांच्या गावा
लपवून आसू, हसरे गाणे मनामनात उमलते

हा रंगांचा श्यामल हिरवा उजेड आला
आणि दिलेला हात कुणाचा उजाड झाला
काटा कोमल होतो आणिक हृदयी फूलच सलते

फुलातला हा गंध कुणाला दिसला नाही
कसा धरावा मुठीत तारा लपला नाही
आभासातून भास फिरावा तसे तसेच उमगते

Did you enjoy परतीच्या या वाटेवरती (Paratichya Ya Vatevarati) song lyrics?. if there is any mistake in lyrics of परतीच्या या वाटेवरती (Paratichya Ya Vatevarati) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *