Skip to content

पिकलं जांभूळ तोडू नका (Pikala Jambhul Todu Naka) Lyrics in Marathi

पिकलं जांभूळ तोडू नका (Pikala Jambhul Todu Naka) Lyrics in Marathi

Movie Name : बोट लावीन तिथं गुदगुल्या (Bot Lavin Titha Gudgulya)

पिकलं जांभूळ तोडू नका (Pikala Jambhul Todu Naka)  is the marathi song sung by Usha Mangeshkar.

पिकलं जांभूळ तोडू नका (Pikala Jambhul Todu Naka) lyrics  has written Rajesh Mujumdar and The music of this song is given by Ram Laxman.

 

पिकलं जांभूळ तोडू नका (Pikala Jambhul Todu Naka) Lyrics Credits :

Singer : Usha Mangeshkar
Lyricist : Rajesh Mujumdar
Music : Ram Laxman
Genres: Chitrapat Geete,Lavani
Movie: बोट लावीन तिथं गुदगुल्या (Bot Lavin Titha Gudgulya)

 पिकलं जांभूळ तोडू नका (Pikala Jambhul Todu Naka) Lyrics in Marathi :

 गळला मोहर झडली पालवी
फळे लागली निळी जांभळी

पिकलं जांभूळ तोडू नका
माझ्या झाडावरती चढू नका

मला चोरांची भीती लई वाटते
भर झोपेत दचकून उठते
घातलं कुंपण मोडू नका
कुणी झाडावरती चढू नका

झाड फळांच्या भारानी वाकलं
डाव्या बाजुला जरासं झुकलं
झुकल्या फांदीला ओढू नका
कुणी झाडावरती चढू नका

भारी पिरतीनं पानाआड जपलं
रस चाखाया लई जन टपलं
इश्काच्या मार्‍यानं पाडू नका
कुणी झाडावरती चढू नका

Did you enjoy पिकलं जांभूळ तोडू नका (Pikala Jambhul Todu Naka) song lyrics?. if there is any mistake in lyrics of पिकलं जांभूळ तोडू नका (Pikala Jambhul Todu Naka) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *