बांधले मी बांधले इंद्राचे तोरण (Bandhale Mi Bandhalle) Lyrics in Marathi

बांधले मी बांधले इंद्राचे तोरण (Bandhale Mi Bandhalle) Lyrics in Marathi

Movie Name : सर्वसाक्षी (Sarvasakshi)

बांधले मी बांधले इंद्राचे तोरण (Bandhale Mi Bandhalle)  is the marathi song sung by Asha Bhosle.

बांधले मी बांधले इंद्राचे तोरण (Bandhale Mi Bandhalle) lyrics  has written Indira Sant and The music of this song is given by Bhaskar Chandavarkar.

 

बांधले मी बांधले इंद्राचे तोरण (Bandhale Mi Bandhalle) Lyrics Credits :

Singer : Asha Bhosle
Lyricist : Indira Sant
Music : Bhaskar Chandavarkar
Genres: Chitrapat Geete
Movie: सर्वसाक्षी (Sarvasakshi)

 बांधले मी बांधले इंद्राचे तोरण (Bandhale Mi Bandhalle) Lyrics in Marathi :

 बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले
शिंपण घातले चाफ्याचे शिंपण घातले

उन्हाचे पाटव नेसले टाकले
वार्‍याचे पैंजण घातले फेकले
डोळ्यांत काजळ केवडा अत्तर
लावले पुसले

हर्षाचे हिंदोळे सोडले बांधले
मयूर मनाचे रुसले हासले
हिंदोळे हर्षाचे मयूर मनाचे
हासले नाचले

दिसला लपला चकोर मनाचा
फुलला ढळला बहर चंद्राचा
लामण सूर्याचा श्रावण नेत्राचा
विझले तेवले

Did you enjoy बांधले मी बांधले इंद्राचे तोरण (Bandhale Mi Bandhalle) song lyrics?. if there is any mistake in lyrics of बांधले मी बांधले इंद्राचे तोरण (Bandhale Mi Bandhalle) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *