ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर (BramhaVishnu Aani) Lyrics in Marathi
Movie Name : आम्ही जातो अमुच्या गावा (Aamhi Jato Amuchya Gava)
ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर (BramhaVishnu Aani) is the marathi song sung by Asha Bhosle.
ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर (BramhaVishnu Aani) lyrics has written Jagdish Khebudkar and The music of this song is given by Sudhir Phadke.
ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर (BramhaVishnu Aani) Lyrics Credits :
Singer : | Asha Bhosle |
---|---|
Lyricist : | Jagdish Khebudkar |
Music : | Sudhir Phadke |
Genres: | Bhakti Geete,Chitrapat Geete,Digambara Digambara |
Movie: | आम्ही जातो अमुच्या गावा (Aamhi Jato Amuchya Gava) |
ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर (BramhaVishnu Aani) Lyrics in Marathi :
ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरू दिसले
माय उभी ही गाय होउनी
पुढे वासरू पाहे वळुनी
कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले
चरण शुभंकर फिरता तुमचे
मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटामधुनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले
तुम्हीच केली सारी किमया
कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर वसले
Did you enjoy ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर (BramhaVishnu Aani) song lyrics?. if there is any mistake in lyrics of ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर (BramhaVishnu Aani) song please contact us.