माझ्या मातीचे गायन (Majhya Maticha Gayan) Lyrics in Marathi
Movie Name : वारसा लक्ष्मीचा (Varasa Laxmicha)
माझ्या मातीचे गायन (Majhya Maticha Gayan) is the marathi song sung by Anuradha Paudwal.
माझ्या मातीचे गायन (Majhya Maticha Gayan) lyrics has written Kusumagraj and The music of this song is given by Shridhar Phadke.
माझ्या मातीचे गायन (Majhya Maticha Gayan) Lyrics Credits :
Singer : | Anuradha Paudwal |
---|---|
Lyricist : | Kusumagraj |
Music : | Shridhar Phadke |
Genres: | Chitrapat Geete |
Movie: | वारसा लक्ष्मीचा (Varasa Laxmicha) |
माझ्या मातीचे गायन (Majhya Maticha Gayan) Lyrics in Marathi :
माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन कधी ऐकशील का रे
माझी धुळीतील चित्रे, तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खुलून कधी पाहशील का रे
माझ्या जहाजाचे पंख, मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनार्यास दिवा कधी लावशील का रे
माझा रांगडा अंधार, मेघामेघात साचला
तुझ्या उषेच्या ओठांनी कधी टिपशील का रे
Did you enjoy माझ्या मातीचे गायन (Majhya Maticha Gayan) song lyrics?. if there is any mistake in lyrics of माझ्या मातीचे गायन (Majhya Maticha Gayan) song please contact us.