माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं (Malyachya Malyamandi) Lyrics in Marathi

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं (Malyachya Malyamandi) Lyrics in Marathi

Movie Name : साधी माणसं (Sadhi Manasa)

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं (Malyachya Malyamandi)  is the marathi song sung by Lata Mangeshkar.

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं (Malyachya Malyamandi) lyrics  has written Yogesh and The music of this song is given by Anandghan.

 

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं (Malyachya Malyamandi) Lyrics Credits :

Singer : Lata Mangeshkar
Lyricist : Yogesh
Music : Anandghan
Genres: Chitrapat Geete
Movie: साधी माणसं (Sadhi Manasa)

 माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं (Malyachya Malyamandi) Lyrics in Marathi :

 माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
गुलाब जाई जुई मोगरा फुलवीत

दादाच्या मळ्यामंदी मोटंचं मोटं पानी
पाजिते रान सारं मायेची वयनी
हसत डुलत मोत्याचं पीक येतं

लाडकी लेक राजाचा ल्योक
लगीन माझ्या चिमनीचं

सावळा बंधुराया, साजिरी वयनीबाई
गोजिरी शिर्पा-हंसा म्हायेरी माज्या हाय
वाटंनं म्हयेराच्या धावत मन जातं

गडनी सजनी गडनी सजनी गडनी ग

राबतो भाऊराया मातीचं झालं सोनं
नजर काढू कशी जिवाचं लिंबलोण
मायेला पूर येतो, पारुचं मन जातं

Did you enjoy माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं (Malyachya Malyamandi) song lyrics?. if there is any mistake in lyrics of माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं (Malyachya Malyamandi) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *