मीच गेले जवळ त्याच्या (Meech Gele Javal Tyachaya) Lyrics in Marathi
Movie Name : वर्हाडी आणि वाजंत्री (Varhadi Aani Vajantri)
मीच गेले जवळ त्याच्या (Meech Gele Javal Tyachaya) is the marathi song sung by Asha Bhosle.
मीच गेले जवळ त्याच्या (Meech Gele Javal Tyachaya) lyrics has written Ga Di Madgulkar and The music of this song is given by Ram Kadam.
मीच गेले जवळ त्याच्या (Meech Gele Javal Tyachaya) Lyrics Credits :
Singer : | Asha Bhosle |
---|---|
Lyricist : | Ga Di Madgulkar |
Music : | Ram Kadam |
Genres: | Chitrapat Geete |
Movie: | वर्हाडी आणि वाजंत्री (Varhadi Aani Vajantri) |
मीच गेले जवळ त्याच्या (Meech Gele Javal Tyachaya) Lyrics in Marathi :
मीच गेले जवळ त्याच्या, तो बिचारा लांब होता
वाटला मोती टपोरा तो दंवाचा थेंब होता
फसविले नाही कोणीही मीच फसले रे मना
मीच म्हंटले प्रेम त्याला ती असावी कल्पना
उपटुनिया टाकिला मी अंतरीचा कोंब होता
विसरण्याचा यत्न करिते परि न विसरे भेट ती
तुटक काही आठवे अन् अश्रू नयनी दाटती
मीच भवती नाचले रे तो विरागी सांब होता
विकल होसी तू कशाला का असा वैताग रे
सावल्यांचा बांध पडता थांबतो का ओघ रे
प्रीतीची माझ्या कथा ती संपली आरंभ होता
Did you enjoy मीच गेले जवळ त्याच्या (Meech Gele Javal Tyachaya) song lyrics?. if there is any mistake in lyrics of मीच गेले जवळ त्याच्या (Meech Gele Javal Tyachaya) song please contact us.