Skip to content

येणार तू येणार तू (Yenar Tu Yenar Tu) Lyrics in Marathi

येणार तू येणार तू (Yenar Tu Yenar Tu) Lyrics in Marathi

Movie Name : ते माझे घर (Te Majhe Ghar)

येणार तू येणार तू (Yenar Tu Yenar Tu)  is the marathi song sung by Suman Kalyanpur.

येणार तू येणार तू (Yenar Tu Yenar Tu) lyrics  has written Ravindra Bhat and The music of this song is given by Sudhir Phadke.

 

येणार तू येणार तू (Yenar Tu Yenar Tu) Lyrics Credits :

Singer : Suman Kalyanpur
Lyricist : Ravindra Bhat
Music : Sudhir Phadke
Genres: Chitrapat Geete
Movie: ते माझे घर (Te Majhe Ghar)

 येणार तू येणार तू (Yenar Tu Yenar Tu) Lyrics in Marathi :

 तुझिया स्वागता उभी समोरी, पाहुनी हसणार तू –
येणार तू, येणार तू !

अंगणात या फुले मोगरा
तुज आवडतो ज्याचा गजरा
आठवता मी लाज लाजते, उगा तयातून येणार तू –
येणार तू, येणार तू !

साडी ल्याले आज अबोली
तुझी आठवण जागी झाली
वसंत फुलला शिशिराकाळी, मुकेपणी वदणार तू –
येणार तू, येणार तू !

दर्पणात या तुला पाहते
तुझीच प्रतिमा हृदयी ठसते
तुझ्या संगती गाली हसते, मला कधी मिळणार तू?
येणार तू, येणार तू !

Did you enjoy येणार तू येणार तू (Yenar Tu Yenar Tu) song lyrics?. if there is any mistake in lyrics of येणार तू येणार तू (Yenar Tu Yenar Tu) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *