Skip to content

राजा झाला गुलाम राणी (Raja Jhala Gulam Rani) Lyrics in Marathi

राजा झाला गुलाम राणी (Raja Jhala Gulam Rani) Lyrics in Marathi

Movie Name : आलिया भोगासी (Aaliya Bhogasi)

राजा झाला गुलाम राणी (Raja Jhala Gulam Rani)  is the marathi song sung by Asha Bhosle,Sudhir Phadke.

राजा झाला गुलाम राणी (Raja Jhala Gulam Rani) lyrics  has written Madhusudan Kalelakar and The music of this song is given by ShankarRao Kulkarni.

 

राजा झाला गुलाम राणी (Raja Jhala Gulam Rani) Lyrics Credits :

Singer : Asha Bhosle,Sudhir Phadke
Lyricist : Madhusudan Kalelakar
Music : ShankarRao Kulkarni
Genres: Chitrapat Geete,Yugul Geete
Movie: आलिया भोगासी (Aaliya Bhogasi)

 राजा झाला गुलाम राणी (Raja Jhala Gulam Rani) Lyrics in Marathi :

 राणी आली घरी, राजा राज्य तुझे संपले !
राजा झाला गुलाम राणी आल्यामुळे !

छोट्या या संसारी, तू राजा मी राणी
राणी बसे सिंहासनी अन्‌ राजा भरतो पाणी
हुकुमाच्या राणीने राज्य तुझे जिंकिले
राजा झाला गुलाम राणी आल्यामुळे !

दोघांच्या संसारी, तू फिफ्टी मी फिफ्टी
राणी करी आराम अन्‌ राजाची कंबख्ती
नावाच्या राजाचे राज्य किती चांगले
राजा झाला गुलाम राणी आल्यामुळे !

राजाच्या संस्थानी राणीचा कंट्रोल
राणी नीजे खुशाल अन्‌ राजा फुंकी चूल
पंपून ये स्टोव्ह जरा काम किती राहिले
राजा झाला गुलाम राणी आल्यामुळे !

शिक्षा ही मिळते रे प्रेमाच्या फंदात
चुकलो मी गे पुरा या लग्‍नाच्या धंद्यात
लढाईला जरा कुठे तोंड आता लागले
राजा झाला गुलाम राणी आल्यामुळे !

Did you enjoy राजा झाला गुलाम राणी (Raja Jhala Gulam Rani) song lyrics?. if there is any mistake in lyrics of राजा झाला गुलाम राणी (Raja Jhala Gulam Rani) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *