Skip to content

लखलख चांदणं कोजागरीचं (Lakha Lakha Chandana) Lyrics in Marathi

लखलख चांदणं कोजागरीचं (Lakha Lakha Chandana) Lyrics in Marathi

Movie Name : मानला तर देव (Manala Tar Dev)

लखलख चांदणं कोजागरीचं (Lakha Lakha Chandana)  is the marathi song sung by Asha Bhosle,Dashrath Pujari.

लखलख चांदणं कोजागरीचं (Lakha Lakha Chandana) lyrics  has written P Savlaram and The music of this song is given by Snehal Bhatkar.

 

लखलख चांदणं कोजागरीचं (Lakha Lakha Chandana) Lyrics Credits :

Singer : Asha Bhosle,Dashrath Pujari
Lyricist : P Savlaram
Music : Snehal Bhatkar
Genres: Chitrapat Geete,Yugul Geete,Shabda Sharadeche Chandane,Nayanachya Kondani
Movie: मानला तर देव (Manala Tar Dev)

 लखलख चांदणं कोजागरीचं (Lakha Lakha Chandana) Lyrics in Marathi :

 लखलख चांदणं कोजागरीचं
टपोरं डोळ्यांनी बघायचं रं,
रातभर सजणा जागायचं रं !

चंदेरी फुलांच्या गोफुन माळा
चल ये सजणे घाल माझ्या गळा
झिमझिम शिंपीत प्रीतिचं चांदणं
जोडीनं गोडीनं फिरायचं
टपोरं डोळ्यांनी बघायचं रं,
रातभर सजणा जागायचं रं !

कुणी नाही इथं हिरव्या रानात
गुलाबी गुपीत सांग माझ्या कानात
खसखस पिकली पिंपळ पानात
खुदकन मनात हसायचं
टपोरं डोळ्यांनी बघायचं रं,
रातभर सजणा जागायचं रं !

तेजाचा पाऊस भुईवर पडतोय
प्रीतिचा पारवा नभात उडतोय
फेर धरी चांदवा नाचते पुनवा
रंगात ढंगात नाचायचं
टपोरं डोळ्यांनी बघायचं रं,
रातभर सजणा जागायचं रं !

Did you enjoy लखलख चांदणं कोजागरीचं (Lakha Lakha Chandana) song lyrics?. if there is any mistake in lyrics of लखलख चांदणं कोजागरीचं (Lakha Lakha Chandana) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *