Skip to content

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ (Vitthala Konata Zenda Gheu) Lyrics in Marathi

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ (Vitthala Konata Zenda Gheu) Lyrics in Marathi

Movie Name : झेंडा (Zenda)

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ (Vitthala Konata Zenda Gheu)  is the marathi song sung by Dnyaneshwar Meshram.

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ (Vitthala Konata Zenda Gheu) lyrics  has written Arvind Jagtap and The music of this song is given by Avadhoot Gupte.

 

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ (Vitthala Konata Zenda Gheu) Lyrics Credits :

Singer : Dnyaneshwar Meshram
Lyricist : Arvind Jagtap
Music : Avadhoot Gupte
Genres: Chitrapat Geete
Movie: झेंडा (Zenda)

 विठ्ठला कोणता झेंडा घेऊ (Vitthala Konata Zenda Gheu) Lyrics in Marathi :

 जगन्याच्या वारीत मिळे ना वाट, साचले मोहाचे धुके घनदाट
आपली माणसं, आपलीच नाती.. तरी कळपाची मेंढरास भीती
विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती?

आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता
पुरे झाली आता उगा माथेफोडी, दगडात माझा जीव होता
उजळावा दिवा म्हणुनीया किती मुक्या बिचार्‍या जळति वाती
वैरी कोण आहे इथे कोण साथी, विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती?

बुजगावण्यागत व्यर्थ हे जगनं, उभ्याउभ्या संपून जाई
खळं रितंरितं माझं बघुनी उमगलं, कुंपन हिथं शेत खाई
भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी, झेंडे येगळे.. येगळ्या जाती
सत्तेचीच भक्ती सत्तेचीच प्रीती, विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती?

Did you enjoy विठ्ठला कोणता झेंडा घेऊ (Vitthala Konata Zenda Gheu) song lyrics?. if there is any mistake in lyrics of विठ्ठला कोणता झेंडा घेऊ (Vitthala Konata Zenda Gheu) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *