Skip to content

शपथ दुधाची या आईच्या (Shapath Dudhachi Ya) Lyrics in Marathi

शपथ दुधाची या आईच्या (Shapath Dudhachi Ya) Lyrics in Marathi

Movie Name : राम राम पाव्हणं (Ram Ram Pavhana)

शपथ दुधाची या आईच्या (Shapath Dudhachi Ya)  is the marathi song sung by Lata Mangeshkar.

शपथ दुधाची या आईच्या (Shapath Dudhachi Ya) lyrics  has written P Savlaram and The music of this song is given by Anandghan.

 

शपथ दुधाची या आईच्या (Shapath Dudhachi Ya) Lyrics Credits :

Singer : Lata Mangeshkar
Lyricist : P Savlaram
Music : Anandghan
Genres: Chitrapat Geete
Movie: राम राम पाव्हणं (Ram Ram Pavhana)

 शपथ दुधाची या आईच्या (Shapath Dudhachi Ya) Lyrics in Marathi :

 शपथ दुधाची या आईच्या, फिर माघारी पोरी

तुझे भुकेने व्याकुळलेले बघुनी ग डोळे
उरी मायेच्या काळजाचे पाणी पाणी झाले
चार घास हे तुला भरविते माझ्या ओठावरले
डोळ्यांमधले पाजिल पाणी गंगा राजापुरी

जन्मलीस तू अभिमानाच्या थोर मराठ्याकुळी
प्राण देउनी आजवर ज्यांनी अब्रू ही ग जपली
हरिश्चंद्रापरी सत्त्वकसोटी असेल ग अपुली
दुरुनी बाळे दैव पहाते गरिबी आणून घरी

Did you enjoy शपथ दुधाची या आईच्या (Shapath Dudhachi Ya) song lyrics?. if there is any mistake in lyrics of शपथ दुधाची या आईच्या (Shapath Dudhachi Ya) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *