Skip to content

सुरावटीवर तुझ्या उमटती (Suravativar Tujhya Umatati) Lyrics in Marathi

सुरावटीवर तुझ्या उमटती (Suravativar Tujhya Umatati) Lyrics in Marathi

Movie Name : मधुचंद्र (Madhuchandra)

सुरावटीवर तुझ्या उमटती (Suravativar Tujhya Umatati)  is the marathi song sung by Asha Bhosle,Mahendra Kapoor.

सुरावटीवर तुझ्या उमटती (Suravativar Tujhya Umatati) lyrics  has written Ga Di Madgulkar and The music of this song is given by N Dutta.

 

सुरावटीवर तुझ्या उमटती (Suravativar Tujhya Umatati) Lyrics Credits :

Singer : Asha Bhosle,Mahendra Kapoor
Lyricist : Ga Di Madgulkar
Music : N Dutta
Genres: Chitrapat Geete,Yugul Geete
Movie: मधुचंद्र (Madhuchandra)

 सुरावटीवर तुझ्या उमटती (Suravativar Tujhya Umatati) Lyrics in Marathi :

 सुरावटीवर तुझ्या उमटती अचूक कशी रे माझी गझले
कशास पुसशी प्रश्न प्रेयसी तुला समजले, मला समजले
मला समजले, तुला समजले

काल रात्री मी जाग जागलो अवघे जग जरी होते निजले
जागरणाचे कारण राजा तुला समजले, मला समजले

तीन दिवस ना भेट आपुली कितीदा माझे डोळे भिजले
आसूमागील भाव अनामिक तुला समजले, मला समजले

तुझ्या नि माझ्या मनात राणी गूज खोलवर एकच रुजले
कुजबुज काही केल्याविण ते तुला समजले, मला समजले

मनोरथांचा उंच मनोरा मजल्यावरती चढले मजले
मधुचंद्रास्तव लाभे वास्तू तुला समजले, मला समजले

मला आणखी तुला आपुले दोघांचेही भाव उमजले

Did you enjoy सुरावटीवर तुझ्या उमटती (Suravativar Tujhya Umatati) song lyrics?. if there is any mistake in lyrics of सुरावटीवर तुझ्या उमटती (Suravativar Tujhya Umatati) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *