सोळावं वरीस धोक्याचं (Solava Varis Dhokyacha) Lyrics in Marathi
Movie Name : सवाल माझा ऐका (Sawal Majha Aika)
सोळावं वरीस धोक्याचं (Solava Varis Dhokyacha) is the marathi song sung by Sulochana Chavan.
सोळावं वरीस धोक्याचं (Solava Varis Dhokyacha) lyrics has written Jagdish Khebudkar and The music of this song is given by Vasant Pawar.
सोळावं वरीस धोक्याचं (Solava Varis Dhokyacha) Lyrics Credits :
Singer : | Sulochana Chavan |
---|---|
Lyricist : | Jagdish Khebudkar |
Music : | Vasant Pawar |
Genres: | Chitrapat Geete,Lavani |
Movie: | सवाल माझा ऐका (Sawal Majha Aika) |
सोळावं वरीस धोक्याचं (Solava Varis Dhokyacha) Lyrics in Marathi :
तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं
अन् सोळावं वरीस धोक्याचं ग सोळावं वरीस धोक्याचं
पिसाट वारा मदनाचा, पतंग उडवी पदराचा
तोल सुटावा अशी वेळ ही तरी चालणं ठेक्याचं
रात रुपेरी फुलली ग, मला पौर्णिमा भुलली ग
अंगावरती सांडू लागलं टिपूर चांदणं रूप्याचं
ओढ लागली संगतीची, नजरभेटीच्या गमतीची
आज मला हे गुपीत कळलं जत्रंमधल्या धक्क्याचं
Did you enjoy सोळावं वरीस धोक्याचं (Solava Varis Dhokyacha) song lyrics?. if there is any mistake in lyrics of सोळावं वरीस धोक्याचं (Solava Varis Dhokyacha) song please contact us.