Skip to content

इच्छा देवाची (Eccha Devachi) Lyrics in Marathi

इच्छा देवाची (Eccha Devachi) Lyrics in Marathi

Movie Name : शेवग्याच्या शेंगा (Shevagyachya Shenga)

इच्छा देवाची (Eccha Devachi)  is the marathi song sung by Lata Mangeshkar.

इच्छा देवाची (Eccha Devachi) lyrics  has written Shantaram Athavale and The music of this song is given by Sudhir Phadke.

 

इच्छा देवाची (Eccha Devachi) Lyrics Credits :

Singer : Lata Mangeshkar
Lyricist : Shantaram Athavale
Music : Sudhir Phadke
Genres: Chitrapat Geete
Movie: शेवग्याच्या शेंगा (Shevagyachya Shenga)

 इच्छा देवाची (Eccha Devachi) Lyrics in Marathi :

 इच्छा देवाची देवाची
इच्छा देवाची.

तोच वाहतो सदैव चिंता
अनंत या विश्वाची
इच्छा देवाची.

दयासिंधु तुज म्हणती देवा
दु:खाचा का जग मग वणवा
का रे ताटातूट अशी ही
बहिणीची भावांची?
इच्छा देवाची.

प्राजक्ताची फुले उमलती
तशा भावना हृदयी फुलती
कोमलतेवर क्रूर पाऊले
नाचती दुर्दैवाची
इच्छा देवाची.

प्रेमासाठी माणुस जगतो
प्रेमासाठी झुरतो मरतो
जग ही वस्ती प्रेमासाठी
जळणार्‍या ज्योतींची
इच्छा देवाची.

Did you enjoy इच्छा देवाची (Eccha Devachi) song lyrics?. if there is any mistake in lyrics of इच्छा देवाची (Eccha Devachi) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *