Skip to content

किती सांगू मी सांगू कुणाला (Kiti Sangu Mi Sangu) Lyrics in Marathi

किती सांगू मी सांगू कुणाला (Kiti Sangu Mi Sangu) Lyrics in Marathi

Movie Name : सतीचं वाण (Satiche Vaan)

किती सांगू मी सांगू कुणाला (Kiti Sangu Mi Sangu)  is the marathi song sung by Asha Bhosle.

किती सांगू मी सांगू कुणाला (Kiti Sangu Mi Sangu) lyrics  has written Jagdish Khebudkar and The music of this song is given by Prabhakar Jog.

 

किती सांगू मी सांगू कुणाला (Kiti Sangu Mi Sangu) Lyrics Credits :

Singer : Asha Bhosle
Lyricist : Jagdish Khebudkar
Music : Prabhakar Jog
Genres: Chitrapat Geete,Krrshna Geete
Movie: सतीचं वाण (Satiche Vaan)

 किती सांगू मी सांगू कुणाला (Kiti Sangu Mi Sangu) Lyrics in Marathi :

 किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदीआनंद झाला
रास खेळू चला, रंग उधळू चला
आला आला ग कान्हा आला

अष्टमीच्या राती ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले
गोड हसू गालांत, नाचू गाऊ तालात, पैंजण थरथरले
कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या नटून
नव्या नवतीचा शृंगार केला

मूर्ति अशी साजिरी ग, ओठांवरी बासरी, भुलले सुरांसंगती
कुणी म्हणा गोविंद, कुणी म्हणा गोपाळ, कान्हाला नावे किती
रोज खोड्या करून, गोपबाळे जमून
सांजसकाळी गोपाळकाला

खेळ असा रंगला ग, खेळणारा दंगला, टिपरीवर टिपरी पडे
लपुनछपुन गिरिधारी, मारतो ग पिचकारी, रंगांचे पडती सडे
फेर धरती दिशा, धुंद झाली निशा
रास रंगाच्या धारांत न्हाला

Did you enjoy किती सांगू मी सांगू कुणाला (Kiti Sangu Mi Sangu) song lyrics?. if there is any mistake in lyrics of किती सांगू मी सांगू कुणाला (Kiti Sangu Mi Sangu) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *