ओंजळीत माझ्या माझे उसासे (Onjalit Majhya Majhe Usase) Lyrics in Marathi
Movie Name : सरीवर सरी (Sarivar Sari)
ओंजळीत माझ्या माझे उसासे (Onjalit Majhya Majhe Usase) is the marathi song sung by Sadhana Saragam.
ओंजळीत माझ्या माझे उसासे (Onjalit Majhya Majhe Usase) lyrics has written Gajendra Ahire and The music of this song is given by Bhaskar Chandavarkar.
ओंजळीत माझ्या माझे उसासे (Onjalit Majhya Majhe Usase) Lyrics Credits :
Singer : | Sadhana Saragam |
---|---|
Lyricist : | Gajendra Ahire |
Music : | Bhaskar Chandavarkar |
Genres: | Chitrapat Geete |
Movie: | सरीवर सरी (Sarivar Sari) |
ओंजळीत माझ्या माझे उसासे (Onjalit Majhya Majhe Usase) Lyrics in Marathi :
ओंजळीत माझ्या माझे उसासे
आणि भोवताली आभाळ भासे !
कंठात हुंकार परतून गेले
तळव्यात अश्रू किती वेचलेले
कसे मीच माझे अवसान होते
स्वप्नास माझ्या माझे दिलासे
आणि भोवताली आभाळ भासे !
दिशा थांबलेल्या आणि बंद वाटा
जगणेच आहे इथे साचलेले
किती प्रश्न भवती आणि मन रिकामे
कशाचे करावे स्वत:शी खुलासे
आणि भोवताली आभाळ भासे !
Did you enjoy ओंजळीत माझ्या माझे उसासे (Onjalit Majhya Majhe Usase) song lyrics?. if there is any mistake in lyrics of ओंजळीत माझ्या माझे उसासे (Onjalit Majhya Majhe Usase) song please contact us.