Skip to content

मी काट्यातून चालून (Mi Katyatun Chalun) Lyrics in Marathi

मी काट्यातून चालून (Mi Katyatun Chalun) Lyrics in Marathi

Movie Name : सर्जा (Sarja)

मी काट्यातून चालून (Mi Katyatun Chalun)  is the marathi song sung by Lata Mangeshkar,Suresh Wadkar.

मी काट्यातून चालून (Mi Katyatun Chalun) lyrics  has written Na Dho Mahanor and The music of this song is given by Hridaynath Mangeshkar.

 

मी काट्यातून चालून (Mi Katyatun Chalun) Lyrics Credits :

Singer : Lata Mangeshkar,Suresh Wadkar
Lyricist : Na Dho Mahanor
Music : Hridaynath Mangeshkar
Genres: Chitrapat Geete,Yugul Geete
Movie: सर्जा (Sarja)

 मी काट्यातून चालून (Mi Katyatun Chalun) Lyrics in Marathi :

 मी काट्यातून चालून थकले
तू घोड्यावर भरदारी
माझ्या ढोलावरी जीत ही
नगं दाखवू तू शिरजोरी

तू निमताला ढोल वाजवित
झिंग चढली मला न्यारी
डोंगरमाथा जिंकून आलो
बळ मुठीत या भारी

दिमाख नस्ता नगं दाखवू
घोड्यावरती येड्या थाटोनी
तू मावळचा राजा जैसा
मी ह्या मातीची महाराणी

नगं रुसू कस्तुरी तुझ्याविन
कशी जिवाची मनकरणी
घोड्यांच्या टापांनी उखरू
मावळमाथ्याचं पाणी

मी मर्दाची राणी झाले..

दोरीवरल्या झोपाळ्यांचा
झोका गेला भिंगोरी
डोंगरमाथा कवेत घेऊ
सर्जा माझा माजोरी

मी वार्‍याशी बोलून आले..

ह्या शेताच्या मातीमधला
गंध पिकातून निखरोनी
हिरव्या झाडातुनी झळकली
लखलख तेजाची लेणी

मन पाखरू धुंद झाले..

Did you enjoy मी काट्यातून चालून (Mi Katyatun Chalun) song lyrics?. if there is any mistake in lyrics of मी काट्यातून चालून (Mi Katyatun Chalun) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *