कोणते नाते म्हणू हे (Konate Nate Mhanu He) Lyrics in Marathi
Movie Name : आम्ही दोघी (Aamhi Doghi)
कोणते नाते म्हणू हे (Konate Nate Mhanu He) is the marathi song sung by Vaishali Bhaisne Made.
कोणते नाते म्हणू हे (Konate Nate Mhanu He) lyrics has written RRCEON and The music of this song is given by Mangesh Dhakde.
कोणते नाते म्हणू हे (Konate Nate Mhanu He) Lyrics Credits :
Singer : | Vaishali Bhaisne Made |
---|---|
Lyricist : | RRCEON |
Music : | Mangesh Dhakde |
Genres: | Chitrapat Geete |
Movie: | आम्ही दोघी (Aamhi Doghi) |
कोणते नाते म्हणू हे (Konate Nate Mhanu He) Lyrics in Marathi :
वेगळ्या वाटा निराळे आपले आभाळही
का तुझ्यामाझ्यात विणतो बंध हळवे काळही
कोण जाणे काय आहे या क्षणाचे मागणे?
कोणते नाते म्हणू हे? गुंतणे ना टाळणे
का तरी माझेतुझे हे सोबतीने चालणे..
हा तुझा आहे लळा की सोबतीची आस ही
काय देऊ नेमके या भावनेला नाव मी
या मनाचे त्या मनाशी उगा हे रेंगाळणे
कोणते नाते म्हणू हे? गुंतणे ना टाळणे
का तरी माझेतुझे हे सोबतीने चालणे..
Did you enjoy कोणते नाते म्हणू हे (Konate Nate Mhanu He) song lyrics?. if there is any mistake in lyrics of कोणते नाते म्हणू हे (Konate Nate Mhanu He) song please contact us.