Skip to content

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या (Sunya Sunya Maifilit Majhya) Lyrics in Marathi

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या (Sunya Sunya Maifilit Majhya) Lyrics in Marathi

Movie Name : उंबरठा (Umbaratha)

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या (Sunya Sunya Maifilit Majhya)  is the marathi song sung by Lata Mangeshkar.

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या (Sunya Sunya Maifilit Majhya) lyrics  has written Suresh Bhat and The music of this song is given by Hridaynath Mangeshkar.

 

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या (Sunya Sunya Maifilit Majhya) Lyrics Credits :

Singer : Lata Mangeshkar
Lyricist : Suresh Bhat
Music : Hridaynath Mangeshkar
Genres: Chitrapat Geete
Movie: उंबरठा (Umbaratha)

 सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या (Sunya Sunya Maifilit Majhya) Lyrics in Marathi :

 सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे

कळे न मी पाहते कुणाला? कळे न हा चेहरा कुणाचा?
पुन्हापुन्हा भास होत आहे- तुझे हसू आरशात आहे !

सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !

उगीच स्वप्‍नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे?

Did you enjoy सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या (Sunya Sunya Maifilit Majhya) song lyrics?. if there is any mistake in lyrics of सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या (Sunya Sunya Maifilit Majhya) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *