तुला पाहते रे तुला पाहते (Tula Pahate Re Tula) Lyrics in Marathi
Movie Name : जगाच्या पाठीवर (Jagachya Pathivar)
तुला पाहते रे तुला पाहते (Tula Pahate Re Tula) is the marathi song sung by Asha Bhosle.
तुला पाहते रे तुला पाहते (Tula Pahate Re Tula) lyrics has written Ga Di Madgulkar and The music of this song is given by Sudhir Phadke.
तुला पाहते रे तुला पाहते (Tula Pahate Re Tula) Lyrics Credits :
Singer : | Asha Bhosle |
---|---|
Lyricist : | Ga Di Madgulkar |
Music : | Sudhir Phadke |
Genres: | Chitrapat Geete |
Movie: | जगाच्या पाठीवर (Jagachya Pathivar) |
तुला पाहते रे तुला पाहते (Tula Pahate Re Tula) Lyrics in Marathi :
तुला पाहते रे तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
तुला पाहते रे, तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते !
तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे
तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे
तुझ्या गायने मी सुखी नाहते !
किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्न झोपेत जागेपणीही
उणे लोचनांचे सुखे साहते !
कधी भक्त का पाहतो ईश्वराला?
नदी न्याहळी का कधी सागराला?
तिच्यासारखी मी सदा वाहते !
Did you enjoy तुला पाहते रे तुला पाहते (Tula Pahate Re Tula) song lyrics?. if there is any mistake in lyrics of तुला पाहते रे तुला पाहते (Tula Pahate Re Tula) song please contact us.