Skip to content

मोठं मोठं डोळं तुझं (Motha Motha Dola Tujha) Lyrics in Marathi

मोठं मोठं डोळं तुझं (Motha Motha Dola Tujha) Lyrics in Marathi

Movie Name : जशास तसे (Jashas Tase)

मोठं मोठं डोळं तुझं (Motha Motha Dola Tujha)  is the marathi song sung by Lalita Phadke.

मोठं मोठं डोळं तुझं (Motha Motha Dola Tujha) lyrics  has written Ga Di Madgulkar and The music of this song is given by Sudhir Phadke.

 

मोठं मोठं डोळं तुझं (Motha Motha Dola Tujha) Lyrics Credits :

Singer : Lalita Phadke
Lyricist : Ga Di Madgulkar
Music : Sudhir Phadke
Genres: Chitrapat Geete,Lavani,Nayanachya Kondani
Movie: जशास तसे (Jashas Tase)

 मोठं मोठं डोळं तुझं (Motha Motha Dola Tujha) Lyrics in Marathi :

 मोठं मोठं डोळं
तुझं कोळ्याचं जाळं
माझ्या डोळ्याची मासळी त्यात गावायची नाय्‌ रं

नको दावू धाक
मला, डोळं तुझं झाक
आल्यागेल्या भुलतिल, मी भुलायची नाय्‌ रं

लाडीगोडी सोड
भारी बोलणं तुझं गोड
सवालाला जबाब मी देणार नाय्‌ रं

असशिल मोठा नाग
तर केवड्याखाली वाग
गुलाबाचा गेंद तुला लाभायचा नाय्‌ रं

शिकारीची हाव
तुला, हरिणीमागं धाव
रानांतली साळू तुला मिळायची नाय्‌ रं

पुरे तुझी ऐट
माझ्या बापाला भेट
लगीन झाल्याबगार मी बधायची नाय्‌ रं

Did you enjoy मोठं मोठं डोळं तुझं (Motha Motha Dola Tujha) song lyrics?. if there is any mistake in lyrics of मोठं मोठं डोळं तुझं (Motha Motha Dola Tujha) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *